मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. ओंकार नवलीहलकर आणि HAM रेडिओ चे प्रमुख व बिनतारी संदेश यंत्रणेचे प्रशिक्षक श्री. नितीन ऐनापुरे यांनी देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केले.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.