‘आयुर्वेद आणि आजचा काळ’ या विषयावर व्याखान संपन्न

IMG-20210223-WA0071

श्रीमती न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळामार्फत कार्यकम घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते डॉ. मुकुल प्रभुदेसाई होते. त्यांनी ‘आयुर्वेद आणि आजचा काळ ‘ या विषयावर व्याखान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात आयुर्वेदाची व्याख्या, चांगlल्या आरोग्याची संकल्पना व ते राखण्यासाठी आयुर्वेदाचे नियम,आपला आहार ॠतुनूसार कसा असावा, प्रदेशानुसार आहार घेण्याचे फायदे,व्यसनांचे दुष्परिणाम, ते लागू नये, त्या पासून दुर कसे राहायचे इ . गोष्टींचा आढावा घेतला.

 

Blog Attachment

Leave us a Comment