@केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरिय निवड@

260815705_4800533009966897_3093674949067913067_n
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत चालू असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हास्तरिय निवड चाचणी ओरोस येथे पार पडली, यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विभागीय चाचणीसाठी निवड झाली आहे.
मुले.
१. सोहम तिर्लोटकर
२. गौरव सोमले
मुली
१.ईश्वरी सावंत
२.भूमिका मेस्त्री
३.धनश्री साटम
४.श्रुती यादव
५.संजना मिरशी
६.भूमी खोत
महाविद्यालयातर्फे सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछा.
Blog Attachment

Leave us a Comment