@केंद्र सरकार द्वारा आयोजित ‘कला उत्सव 2021’@

- Posted by admin
- Posted in Institutional Welfare, Programmes
केंद्र सरकार द्वारा आयोजित ‘कला उत्सव 2021’ या स्पर्धेचा पहिला म्हणजे जिल्हास्तरीय टप्पा दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण झाला.. या स्पर्धेत शास्त्रीय गायन या कला प्रकारात आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी
कु. सुधांशु समीर सोमण-12 सायन्स B
कु. सावनी प्रसाद शेवडे-12 आर्टस् A
यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची निवड पुणे येथे दि. 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
वरील यशस्वितांचे आपल्या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक,पर्यवेक्षक,उपप्राचार्य, प्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
कु. सुधांशु समीर सोमण-12 सायन्स B, याचे सादरीकरण
कु. सावनी प्रसाद शेवडे-12 आर्टस् A, हिचे सादरीकरण

