@क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी@

IMG_4240
देवगड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करताना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सर्वांना देण्यात आली. तसेच यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे यांना एन.सी.सी. मधील ए.एन.ओ. साठीचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले.

Leave us a Comment