जागतिक पाणथळ दिन साजरा

panthal

महाविद्यालयामध्ये Geography Association आणि Nature Club यंच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून स्रुष्टीज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत शिंदे हे लाभले होते. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्थानिक भागातील पाणथळ जागांचे महत्व व त्यांच्या संवर्धनासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Blogs

Leave us a Comment