तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा 2018-19

- Posted by Devgad College
- Posted in Sports
तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल
19 वर्षाखालील वयोगटातून जिल्हा स्तरावर निवड झालेली श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड ची मुले.
प्रथम : कुमारी मृण्मयी पराग हिरनाईक
द्वितीय : कुमारी श्रुतिका प्रमोद चव्हाण
तृतीय : कुमारी अनिशा नरेश पाटणकर
चतुर्थ : कुमारी सिद्धी विनायक चव्हाण
पाचवी : कुमारी धनश्री अशोक जाधव