@ देवगड कॉलेजमधे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न@

- Posted by admin
- Posted in Programmes
विश्वरत्न,भारतरत्न,परमपूज्य,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
दि.6 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात मा. प्राचार्य. डाॅ.जांभळे मॅडम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.पारस परमेश्वर जाधव यांनी केले. या वेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

