देवगड कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

IMG-20210111-WA0004

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड, रक्तपेढी विभाग जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व ग्रामीण रुग्णालय देवगड यांच्या मदतीने हे रक्तदान शिबीर पार पडले.

Blog Attachment

Leave us a Comment