देवगड कॉलेज चे विदयार्थी करणार नॅशनल युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व:

- Posted by Devgad College
- Posted in Sports
देवगड कॉलेज च्या ओंकार कुबडे व शितल पाटकर या दोन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘टग ऑफ वॉर’ संघात निवड झाली आहे.हे दोन्ही खेळाडू भुवनेश्वर येथे 26 डिसेंबर 2018 पासून सुरू होणाऱ्या नॅशनल युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये मुंबई विद्यापीठ संघातुन खेळणार आहेत.. क्रीडा क्षेत्रातील या यशाबद्दल शिक्षक,विद्यार्थी व शिक्षण विकास मंडळाच्या संचालक मंडळाकडून
यशस्वीतांचे अभिनंदन होत आहे तसेच स्पर्धेतील कामगिरी साठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत.