@देवगड कॉलेज मध्ये NCC DAY उत्साहात साजरा@

- Posted by admin
- Posted in Institutional Welfare, Sports
NCC Day (नोव्हेंबरचा चौथा रविवार) संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कारण 1947 मध्ये त्या दिवशी दिल्लीत पहिली युनिट उभारली गेली होती. देवगड कॉलेज मध्ये NCC day च्या निमित्ताने NCC room चे उद्घाटन करण्यात आले. NCC room केवळ NCC कॅडेटससाठी नसेल तर कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असं ते information center ठरेल.
तसेच NCC day
च्या निमित्ताने कॅडेट्सना rank दिल्या गेल्या.

