देवगड महाविद्यालयाच्या cadets चे Combined Annual Training Camp मध्ये यश

272103986_5008219565864906_401163639008495570_n
(८ जानेवारी ते १२ जानेवारी २०२१, ओरोस)
लान्स कॉर्पोरल प्रतिक घाडीगांवकर rifle firing competition मध्ये प्रथम!
चार्ली या चॅम्पियन ठरलेल्या कंपनीमध्ये महाविद्यालयाच्या कार्पोरल गौरी राणे, कॅडेट सारिका पवार, उर्मिला तेली आणि कोमल मांडवकर यांचा सहभाग होता.
Blog Attachment

Leave us a Comment