@ देवगड महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागातर्फे स्वच्छता उपक्रम @

266072379_4838577386162459_546190011025338851_n
पुनीत सागर अभियानांतर्गत देवगड महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील विद्यार्थ्यांनी देवगड मिठमुंबरी परीसरातील सागर किनारी स्वच्छता मोहिम राबवली.
कँडेटने जमा केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यात देवगड नगरपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.
मोहिम सुरू करण्यापूर्वी एन.सी.सी.कँडेट्स यांनी सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर प्रसंगी प्रा. मालवणकर सर व एन. सी. सी चे ६० केडेट्स उपस्थित होते.
Blog Attachment

Leave us a Comment