देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धतील सुयश

- Posted by admin
- Posted in Others, Programmes
पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबई संचलित कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,पडेल आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धत आपल्या महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय कामगिरी करून उल्लेखनीय सुयश संपादन केले.






