@ देवगड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सहकारी तत्वावर मिश्रपिक सेंद्रिय शेती करण्याचा मानस@

- Posted by admin
- Posted in Institutional Welfare, Programmes
देवगड महाविद्यालयातील 6 विद्यार्थीनींनी एकत्र येऊन प्रगतशील शेतकरी श्री. माधव साटम (शिरगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली मिश्रपिक सेंद्रिय शेती सुरु केली आहे. या शेतीमध्ये विविध 16 ते 20 पिकांची लागवड करणार असून शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात येणार आहे.


