मास्क वापरण्यासंदर्भात आदेश…

images (2)

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कोरोना शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तोंडाला मास्काचा वापर करणे गरजेजे झालेले आहे.

मा.जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग याच्यां सोबतच्या पत्रान्वये सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील क्षेत्रामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत कळविले असल्याने यासंबंधी वेळोवेळी दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे याकरीता आपल्या स्तरावरून योग्यते कार्यवाही करण्यात यावी व याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.

Attachment : मास्क वापरण्यासंदर्भात आदेश…

Blog Attachment

Leave us a Comment