रंगवैखरी व लोकसत्ता लोकांकिका या एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिमफेरीमध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय प्रस्तुत… ‘फुगडी’

aaa

राज्यशासनामार्फत आयोजित रंगवैखरी व लोकसत्ता लोकांकिका या नामांकित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिमफेरीमध्ये गाजलेली तुमच्या आमच्या मनाचा वेध धरायला लावणारी श्री. स. ह. केळकर महाविद्यालय प्रस्तुत… ‘फुगडी’

आज नक्की पहा…
लोकसत्ता लोकांकिका या नामांकित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण आज दुपारी 1 वाजता ZEE मराठी वाहिनीवर होणार आहे.

Related Blogs

Leave us a Comment