राज्यस्तरीय पावर लिफ्टींग स्पर्धा

- Posted by Devgad College
- Posted in Sports
मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पावर लिफ्टींग स्पर्धेतील विजयी मुलांची नावे…..
१ . सृष्टी राणे …४३Kg silver medal
2. सायली घारे …५५ kg. Bronz medal
3. तपस्या कांदळगावकर .. ६३ kg. Silver medal
4. मानसी मोंद्कर ..७२ kg. ..silver medal