@राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत देवगड महाविद्यालयाचे यश@

47580949_2141962932490598_7996841024792035328_n

राज्यस्तरीय शालेय क्रिकेटच्या 20 सदस्यीय संघात सिद्धांत महाडिक याची जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या पुढील चाचणीसाठी निवड झाली आहे. तसेच राज्यस्तरीय शालेय डॉजबॉलच्या 15 सदस्यीय संघात मृणाली परब हिची भोपाळ-मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पुढील चाचणीसाठी निवड झाली आहे. संस्थेने राबविलेल्या विविध क्रीडा धोरणांमुळे महाविद्यालयाला हे यश मिळाले आहे.

Leave us a Comment