राष्ट्रीय बालिका दिन

- Posted by Devgad College
- Posted in Programmes
श्रीमती न.शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा करण्यात आला. अकरावीचे सर्व एन एस एस स्वंसेवक तसेच अकरावी विज्ञानचे मराठी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्याते मराठी विषयाचे प्राध्यापक राजेश तेली यांनी सावित्रीबाई फुलेंचा नावाचा उल्लेख करुन आजच्या काळातील महिला सक्षमीकरणाची गरज प्रतिपादन केली. तसेच आपल्या व्याख्यानात सरांनी महिलांच्या प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यां
समोर मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष या उप प्राचार्य कुर्लीकर सर होते. सुत्रसंचलन सहा. कार्यक्रम अधिकारी स्वनिल वाळके तर आभार कार्यक्रम अधिकारी रमाकांत बांदेकर यांनी या हाणले.या प्रसंगी सहा. कार्यक्रम अधिकारी मनाली गावकर उपस्थित होतो