विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी, कणकवली यांच्या सराव सामन्यांची सुरूवात

cricket

देवगड कॉलेज आणि माननीय आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी, कणकवली यांच्या दरम्यान सराव सामन्यांची सुरूवात आज पासून देवगड कॉलेजच्या मैदानावर झाली.

Related Blogs

Leave us a Comment