‘स्वयंसिद्धा’ या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

a1

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने देवगड महाविद्यालयात दहा दिवशीय ‘स्वयंसिद्धा’ हे महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Related Blogs

Leave us a Comment