@स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्पर्धा -2021 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा@

260709382_4790512124302319_6328954201267275882_n
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्पर्धा -2021 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये आपल्या महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
1) रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक- कु.गणेश विश्वनाथ राणे( 12 वी कला अ)
द्वितीय क्रमांक- कु.सानिका सुरेश तेली ( 11 वी Mcvc)
तृतीय क्रमांक- कु. लाजरी संजय नलावडे ( 11 वी Mcvc)
2) चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक- कु.गणेश विश्वनाथ राणे(12 वी कला अ)
द्वितीय क्रमांक-कु. मानसी मंगेश सावंत(11 विज्ञान अ)
तृतीय क्रमांक – कु.गौरव दिलीप सुतार(12 विज्ञान अ)
3) निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक- कु.मंजुषा भिकाजी वरक(11 वाणिज्य अ)
4) वकृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक-कु. रिद्धी मनोज ओगले(11 वाणिज्य अ)
द्वितीय क्रमांक -कु.चैत्राली प्रशांत पोकळे(11 वाणिज्य अ)
स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
Blog Attachment

Leave us a Comment