५२ व्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथाकथन स्पर्धेत सुवर्ण पदक

- Posted by Devgad College
- Posted in Institutional Welfare
५२ व्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडची विद्यार्थिनी कु. अनघा पंडित हिने कथाकथन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल संस्था पदाधिकारी, प्राचार्या, उपप्राचार्य व महाविद्यालयातील शिक्षकवृंद यांच्यातर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले व तिच्या पूढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.