19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत देवगड कॉलेज उपविजेता

a6

मालवण येथे पार पडलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत देवगड कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मालिकावीर हा किताब महाविद्यालयाच्या सिद्धांत महाडिक याने पटकावला तर वीरेंद्र मोडकर याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब मिळाला.

Related Blogs

Leave us a Comment