DYF 2019 – Body painting art

dyf2

DYF 2K19 च्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक अनोखा प्रयत्न म्हणून आपल्या कॉलेज मध्ये जगप्रसिद्ध body painting art स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Related Blogs

Leave us a Comment