देवगड महाविद्यालय सांस्कृतिक विभाग आयोजित आंतर महाविद्यालयीन “गोष्टरंग” आंतर राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धा २०२१

Event Description

विभागीय प्राथमिक फेरी दि. २२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर

पारितोषिके –

प्रथम क्रमांक – रु. ५०,०००/- व प्रमाणपत्र

व्दितीय क्रमांक – रु. ३०,०००/- व प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक – रु. १५,०००/- व प्रमाणपत्र

प्रवेश शुल्क – रु. ५००/-

प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास उत्तेजनार्थ रु. १,०००/-

* प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र

स्पर्धा विभाग – मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, कोकण, नागपूर, औरंगाबाद

 प्रवेश नोंदणी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://forms.gle/2P32vmcaereC6hJ46

 प्रवेश नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. नितिन वळंजू – ९११२४५३०१२ / ९४०४९१३५५४ , प्रा. संदीप तेली – ८७६७०३५२३३

Built Process