रविंद्र करंडक खुली मराठी एकांकिका स्पर्धा २०१८
Event Description
शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित
देवगड कॉलेज नाट्यशाखा आयोजित
रविंद्र करंडक खुली मराठी एकांकिका स्पर्धा २०१८
दिनांक – १८, १९ व २० जानेवारी २०१८ रोजी
वेळ सायं. ७.०० वा. पासून
स्पर्धेची बक्षिसे :
प्रथम क्रमांक – रू. १०,००० /- व फिरता करंडक
व्दितीय क्रमांक – रू. ८,०००/- व कायम स्वरूपी चषक
तृतीय क्रमांक – रू. ५,०००/- व कायम स्वरूपी चषक
प्रवेशिकांसाठी संपर्क – ९४२३३०३५३५ / ९४०३८६८६२५ / ९४२२९१९२३३
सदरील स्पर्धेसाठी मर्यादित एकांकिका स्वीकारल्या जातील.
स्थळ –
श्री. स. ह. केळकर कॉलेज देवगड ,
श्रीमती निराबाई जगन्नाथ पारकर विद्यानगरी, देवगड