@राज्यस्तरीय आभासी (Online) चर्चासत्र – “वातावरणीय बदलांचा भारतातील वन व जल संसाधानांवरील परिणाम”@

Event Description

राज्यस्तरीय आभासी (Online) चर्चासत्र – “वातावरणीय बदलांचा भारतातील वन व जल संसाधानांवरील परिणाम” – सोमवार दि. २१.०३.२०२२ @ सकाळी १०:३० वाजता
सर्व भूगोलशास्त्र अभ्यासक, संशोधक पर्यावरणस्नेही प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी यांना कळविण्यात अत्यंत आंनद होत आहे की, भूगोलशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, श्री स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड, आणि भूगोलशास्त्र विभाग, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), यांनी संयुक्तपणे दि. 21 ते 23 मार्च 2022 दरम्यान “वातावरणीय बदलांचा भारतातील वन व जल संसाधानांवरील परिणाम” याविषयावर आधारित राज्यस्तरीय आभासी (ONLINE) चर्चासत्र आयोजित केले आहे. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्राध्यापक, संशोधक तथा विद्यार्थ्यांनी या सेमीनार मध्ये आपला सहभाग नोंदवावा..
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/EaqsQHtybPrPT6Kt5
चर्चासत्र उद्घाटक: मा. प्राध्यापक डॉ. बी. सी. वैद्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली
या चर्चासत्रात दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी १०:३० वाजता खालील विषयावर व्याख्यान होईल
विषय : “भारतातील वनांची सद्यस्थिती व वनव्यवस्थापन”
मार्गदर्शक : *मा. डॉ. सुरेश फुले * भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षि शाहू महाविद्यालय, (स्वायत्त)
झूम लिंक:
https://us02web.zoom.us/j/2553250426?pwd=Q3A2TXpsM2ZGWjFYNWc4dTV1Ly81Zz09
Meeting ID: 255 325 0426
Passcode: 123456
You tube live Link: https://youtu.be/6cfscVYNkd4
सेमीनार मध्ये सहभाग व अभिप्राय भरल्यानंतर ई-सर्टिफिकेट प्रदान केले जाईल
या चर्चासत्रात दि. 22 मार्च 2022 रोजी सकाळी १०:३० वाजता खालील विषयावर व्याख्यान होईल
विषय : “भारतातील जलसंसाधने व जलव्यवस्थापन”
मार्गदर्शक : मा. डॉ. डी. एस. गजहंस प्राचार्य, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना
झूम लिंक:
https://us02web.zoom.us/j/2553250426?pwd=Q3A2TXpsM2ZGWjFYNWc4dTV1Ly81Zz09
Meeting ID: 255 325 0426
Passcode: 123456
You tube live Link: https://youtu.be/a3oJioQWDXU
या चर्चासत्रात दि. 23 मार्च 2022 रोजी सकाळी १०:३० वाजता खालील विषयावर व्याख्यान होईल
विषय : वातावरणीय बदलांची कारणे, परिणाम आणि उपाययोजना
मार्गदर्शक : मा. डॉ. राजेंद्र परमार भूगोलशास्त्र विभाग, चांगु काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) नवीन पनवेल रायगड.
झूम लिंक:
https://us02web.zoom.us/j/2553250426?pwd=Q3A2TXpsM2ZGWjFYNWc4dTV1Ly81Zz09
Meeting ID: 255 325 0426
Passcode: 123456
You tube live Link: https://youtu.be/d-7QVYBDFQc
या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. ए. ठाकूर, (भूगोलशास्त्र विभागप्रमुख श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी) उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. निलेश वानखडे ८३७८८५७४२४
सेमिनार समन्वयक आणि भूगोलशास्त्र विभागप्रमुख
—————————————-
डॉ. सरदार आ. पाटील
सहाय्यक समन्वयक व उप-प्राचार्य
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख( स्वायत्त)
डॉ. सुखदा एम. जांबळे
अध्यक्ष व प्रभारी प्राचार्या,
श्री स. ह. केळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
डॉ. नरेंद्र प. तेंडोलकर
प्राचार्य
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख( स्वायत्त)