राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मुंबई विभागाची बाजी

Event Description

राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी पात्र ३६ खेळाडूंपैकी २० खेळाडू मुंबई विभागाचे, तर नऊ खेळाडूंसह कोल्हापूर विभाग द्वितीय क्रमांकावर आणि चार खेळाडूंसह पुणे विभाग तृतीय.

Built Process

Gallery