Student Geographer-2018

Event Description

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा “जागतिक विद्यार्थी दिवस” साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून भूगोल विभागाच्या वतीने “Student Geographer-2018” ही स्पर्धा देवगड महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे. भूगोलशास्र विभागाच्या वतीने मा. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे (World Student Day) औचित्य साधून आपल्या महाविद्यालयात “Student Geographer – 2018” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सुमारे 650 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Built Process

Gallery