@DELIGHT 2022@

Event Description

CWDC आयोजित
श्री.स. ह.केळकर महाविद्यालय, देवगड महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी जल्लोषाची संधी!
🎭आनंद घ्या तुमच्यातील क्रीडा अन् कलांचा!🏏
तुमचे महाविद्यालय, तुमचे कौशल्य, तुमचा आनंद आणि कौतुकही तुमचेच!
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
🏏 *विद्यार्थिनींसाठी क्रिकेट मॅच*
📅 ५ मार्च,२०२२
⏰सकाळी ८ वाजता
🔖 प्रत्येक विभागातून विद्यार्थिनींची एक क्रिकेटची टीम तयार करणे.
🏆 विजयी संघाचा विशेष सन्मान.
🔖अधिक माहितीसाठी – प्रा.एस.एस.तारी (BBI),८८०५१२५३३७
प्रा. टी.टी.लाड (BMS)
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🌿 *मेहंदी आणि Nail Art💅* (विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वांसाठी)
📅 दिनांक – ७ मार्च , २०२२.
साहित्य स्वतः घेऊन येणे.
🏆 उत्कृष्ट कलेसाठी पारितोषिक.
🔖 अधिक माहितीसाठी-
प्रा.दक्षता सावंत (Chemistry)
(९६७३०२६६०८)
प्रा.सना खान (Chemistry)
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎤🎼🎹🎻 🎭
*Cultural events and Traditional Day*
📅 दिनांक – ८ मार्च,२०२२
🔖 तुमच्या कला सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ (सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनीसाठी)
🎭 अभिनय/ नाट्य
🎤 गाणे/ कविता
🎼 एकरी किंवा सामूहिक नृत्य/ गायन
🎀 वेशभूषा स्पर्धा – भारतातील महान स्त्रियांची वेशभूषा करून सहभागी होणे (सावित्रीबाई फुले,झाशीची राणी,राजमाता जिजाबाई,सोयराबाई , हिरकणी,प्रतिभाताई पाटील, रमाबाई रानडे, डॉ.आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर , आझाद हिंद सेना- कॅप. लक्ष्मी सहगल …. व्यक्तिमत्व तुम्ही निवडा , संवाद सादर करण्याची गरज नाही.
🏆 वेशभूषा स्पर्धेचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातील.
🏆 सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल .
🔖 अधिक माहितीसाठी –
प्रा.योगिता कांदळगावकर (IT department) (८२७५७७७२६७)
प्रा.प्रियांका कर्पे (Physics)

जल्लोषाची संधी सोडू नका… 💃🏻💃🏻💃🏻💃🏻🕺🏻

Built Process