Sports Jr- DYF क्रीडा सप्ताह

Event Description

DYF क्रीडा सप्ताह

1.सराव ११वी व १२ वी
2.सकाळी ९-१०सांगिक खेळ सराव उदा.फुटबॉल,कबड्डी,क्रिकेट,डॉजबॉल,खोखो इ.

3. १०-११.३० कॅरम व बुद्धीबळ सराव

4. दुपारी ३.३० ते६.०० १० सांघिक खेळ सराव उदा.फुटबॉल,कबड्डी,क्रिकेट,डॉजबॉल,खोखो इ