Student Geographer 2018

Event Description

@Student Geographer -2018@
भूगोलशास्र विभागाच्या वतीने मा. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे (World Student Day) औचित्य साधून आपल्या महाविद्यालयात “Student Geographer – 2018” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सुमारे 650 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून – प्रा. आर. बी. झोरे व प्रा. पी. एन. वाघ यांनी काम पाहिले. तसेच इतर प्राध्यापकांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

Gallery