GEOGRAPHY DAY

82227893_2862678253752392_4221057308337111040_o

देवगड महाविद्यालयात GEOGRAPHY DAY साजरा करण्यात आला.
यानिमत्ताने घेण्यात आलेल्या QUIZ COMPETITION मध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यातील प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

Leave us a Comment