National Voters Day Celebration 2019

- Posted by Devgad College
- Posted in Institutional Welfare, Others
दि. २५ जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देवगड काॅलेज ते देवगड तहसीलदार कार्यालय पर्यंत जागरूकता रैली काढण्यात आली होती. या रैलीमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.